भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असते, भूक नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
हेल्दी फॅट्स आणि पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
कमी कॅलरी, प्रोटीन्स मुबलक असलेले मखाणा आरोग्यासाठी हेल्दी
Picture Credit: Pinterest
कुरकुरीत आणि लो कॅलरी असलेले गाजराचे काप स्नॅक म्हणून उत्तम
Picture Credit: Pinterest
मेटाबॉलिझम रेट, ब्लड सर्कुलेशन वाढते ओट्स आणि सीड्समुळे
Picture Credit: Pinterest
फायबर भरपूर असलेले, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळ्याचे काप
Picture Credit: Pinterest
प्रोटीन भरपूर असते मुगाच्या डाळीत, भाजलेली मुगाची डाळ मीठ घालून खावी
Picture Credit: Pinterest