सिल्क साडी, हेवी वर्क इअरिंग्ज

Life style

16 December 2025

Author:  शिल्पा आपटे

स्त्रियांना सिल्कची साडी नेसायला खूप आवडते

सिल्क साडी

Picture Credit: Pinterest

साडीवर कोणते इअरिंग्ज घालावे हे कधी-कधी कळतच नाही

इअरिंग्ज

Picture Credit: Pinterest

सिल्क साडीसह मोत्याचे दागिने कॅरी करावे, डिझाइन्स उठून दिसतात

मोत्याचे कानातले

Picture Credit: Pinterest

बारीक वर्क असलेले हेवी इअरिंग्ज एलिगंट लूक देतात

एलिगंट

Picture Credit: Pinterest

या प्रकारच्या आर्टिफिशियल इअरिंग्जची डिमांड वाढत आहे

डिमांड

Picture Credit: Pinterest

स्टोनचे आर्टिफिशियल इअरिंग्ज साडीला रॉयल लूक देतात

रॉयल लूक

Picture Credit: Pinterest

अशाप्रकारचे झुमके देसी लूकला चार चांद लावण्याचं काम करतात

चार चाँद

Picture Credit: Pinterest