डायबिटीजमुळे आज अनेक लोकं त्रस्त आहेत.

चुकीची लाइफस्टाइल, चुकीचं डाएट यामुळे डायबिटीज ही कॉमन समस्या झालीय.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे ज्यूस आवर्जून प्या.

टॉमेटोमधील ग्लाइसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

आवळ्यातील अँटीऑक्सीडंट्समुळे रुग्णांना फायदा होतो.

कारल्याचा ज्यूस हा डायबिटीज रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे.

मेथीच्या बियांचं पाणी प्यायल्यानेही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

हे उपाय करून थंडीचा मनसोक्त आनंद तुम्हीही घेऊ शकता.