ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोतून एक हेलिकॉप्टर शोधायचं आहे.
हेलिकॉप्टर शोधण्याच्या चॅलेंजसाठी हवा तितका वेळ घ्या.
ऑप्टिकल इल्युजनची ही कोडी सोडवणं ब्रेनसाठी exercise असते.
मात्र, ही ब्रेन activity सगळ्यांनाच जमते असं नाही.
डोक्याला थोडी चालना द्या, पाहा नक्की दिसेल तुम्हाला हेलिकॉप्टर
फोटो नीट निरखून पाहिलात तर हेलिकॉप्टर शोधणं अवघड नाही.
फोटोतील या वरच्या बाजूला पाहा, वर्तुळात दिसलं हेलिकॉप्टर?