अभिनेत्री हेमा मालिनीने तिचा 75 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केला.
बर्थ डे पार्टीला बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
सलमान खान, राणी मुखर्जी, रेखा, शिल्पा शेट्टी, कलाकार सेलिब्रेशनसाठी हजर होते.
या बर्थ डे पार्टीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
धर्मेंद्र, मुलगी इशा यांच्यासोबत हेमा मालिनी यांनी केक कट केला.
हेमाने आपला वाढदिवस मुलगी, जावई आणि पती धर्मेंद्रसोबत साजरा केला.
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनसुद्धा हेमा मालिनीच्या या पार्टीला हजर होत्या.
पद्मिनी कोल्हापुरे, माधुरी दीक्षितही बर्थ डे पार्टीला आवर्जून आल्या होत्या.
यावेळी हेमा मालिनी यांच्या सिनेमांमधील गाणी सादर करण्यात आली.