हेमा मालिनी सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी, स्पेशल डाएट रुटीन फॉलो करतात.

 हेमा मालिनी सकाळी 9 पर्यंत योगा आणि प्राणायाम करतात.

चेहऱ्यावर फक्त बेसन आणि साय लावतात.

डाळीच्या पिठामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होते. 

शरीर डिटॉक्स करण्यासाठी हेमा मालिनी आठवड्यात दोनदा उपवास करतात.

बिझी शेड्युलमधूनही वेळ काढत हेमा मालिनी त्यांची झोप पूर्ण करतात. 

सकाळी कोमट पाणी, फळं, भाज्या, नारळ पाणी, ग्रीन टी, घेतात.

हेमा मालिनी जंक फूड अजिबात खात नाहीत.