हर्बल टी पिण्यामुळे Anxiety कमी होऊ शकते. 

हर्बल टी प्यायल्याने पचन चांगले होते. 

हर्बल टीमुळे एंटी-एजिंग गुण आहेत. 

 हाडं मजबूत होण्यासाठी, त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी हर्बल टी उत्तम आहे. 

हर्बल टीमुळे इम्युनिटी वाढते, वजन कमी होण्यास मदत होते. 

 अंग दुखत असल्यासही हर्बल टी हा त्यावर एक उपाय असू शकतो.

 डिप्रेशन हर्बल टी प्यायल्याने कमी होते. 

हळदीचा चहासुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे

हळदीच्या चहामुळे शरीरावरील सूज कमी होते.