XPulseपेक्षा स्वस्त Bike येणार? Heroच्या नवीन Patentने वाढवली उत्सुकता!

Automobile

18 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कंपनीने भारतात एका नवीन Dual-Sport मोटरसायकलचे डिझाइन पेटंट दाखल केले आहे. ही बाइक Adventure आणि Off-Road राइडिंगसाठी तयार केली जात असल्याचे संकेत मिळतात.

Hero MotoCorpचा नवा प्लॅन!

Picture Credit : heromotosports

Patent डिझाइनमध्ये पुढे 19-इंच आणि मागे 17-इंच स्पोक व्हील्स दिसतात. हा सेटअप खराब रस्ते आणि ऑफ-रोड राइडिंगसाठी उपयुक्त ठरू शकतो.

19-इंच Front Wheel!

Picture Credit : heromotosports

समोर Telescopic Fork आणि मागे Monoshock देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना Long-Travel Suspension असल्याचे डिझाइनवरून दिसते.

Suspensionही Off-Roadसाठी खास?

Picture Credit : heromotosports

शार्प Headlight Cowl, LED Indicators आणि आक्रमक Tank Shroudsमुळे बाइकला Sporty-Look मिळतो. मागील बाजूस मोठा Luggage Rackही दिसतो.

Look पाहून लक्षात येईल Adventure DNA!

Picture Credit : heromotosports

सध्या इंजिनची अधिकृत क्षमता समोर आलेली नाही. मात्र Patent डिझाइनमध्ये Air-Cooled Engine असल्याचे संकेत आहेत. बाइकचा आकार पाहता 200cc किंवा त्यापेक्षा मोठे इंजिन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंजिन किती CCचे असेल?

Picture Credit : heromotosports

ही नवीन बाइक थेट XPulse 200 4Vला Replace करणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सध्या तिला Heroच्या Dual-Sport Line-upमधील संभाव्य नवीन मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.

XPulse 200 4Vची जागा घेणार?

Picture Credit : heromotosports

Long-Travel Suspension, स्पोक व्हील्स आणि मोठा Luggage Rack पाहता ही बाइक Adventure Touring आणि खराब रस्त्यांवर वापरासाठी तयार केली जात असल्याचे संकेत मिळतात.

Off-Road + Touringसाठी उपयोगी ठरू शकते!

Picture Credit : heromotosports

सध्या Heroने या पेटंट केलेल्या बाइकची किंमत, इंजिन क्षमता किंवा लॉन्च डेटची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे पुढील अपडेट्सकडे लक्ष लागले आहे

किंमत आणि लाँच कधी?

Picture Credit : heromotosports