Hero Passion Plus vs TVS Radeon; किंमत कमी, फीचर्समध्ये कोण पुढे?

Automobile

23 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

फक्त ₹3,900 चा फरक! Passion Plus Disc — ₹84,128 Radeon Digi Disc — ₹80,200 दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.

आधी किंमत पाहा

Picture Credit: heromotocorp

Radeonचे इंजिन मोठे! Passion Plus — 97.2cc, 8 PS, 8.05 Nm Radeon — 109.7cc, 8.2 PS, 8.7 Nm Radeonला कमी RPM वर जास्त टॉर्क मिळतो.

इंजिनमध्ये कोण पुढे?

Picture Credit: tvsmotor

Radeonला 12mm जास्त Ground Clearance! Passion Plus — 168mm Radeon — 180mm खराब रस्ते आणि मोठ्या स्पीड ब्रेकरसाठी हा फरक उपयोगी ठरू शकतो.

खराब रस्त्यांवर कोण?

Picture Credit: tvsmotor

कमी उंचीच्या रायडर्ससाठी Radeonचा फायदा? Passion Plus — 790mm Radeon — 780mm Radeonची सीट 10mm कमी आहे. वजन मात्र जवळपास समान आहे.

सीट हाइटचा फरक

Picture Credit: tvsmotor

Passion Plusमध्ये टेक्नॉलॉजीचा ट्विस्ट! LED Projector Headlamp Bluetooth Call/SMS Alerts USB Charging Fully Digital Console Radeonमध्येही डिजिटल कन्सोल आणि USB चार्जिंग मिळते.

फीचर्समध्ये कोण भारी?

Picture Credit: heromotocorp

फक्त इंजिनच नाही, Utilityही जास्त! Radeonमध्ये • Real-time Mileage Indicator • All-gear Electric Start • Luggage Carrier • Pillion Utility Features मिळतात.

Radeonची खासियत

Picture Credit: tvsmotor

शहरातील ट्रॅफिक + टेक फीचर्स + स्पोर्टी लूक हवा असेल तर Passion Plus Discकडे पाहता येईल. जास्त टॉर्क + ग्राउंड क्लीअरन्स + उपयोगिता महत्त्वाची असेल तर Radeon Digi Discचे स्पेक्स लक्षात घ्या.

रोजच्या वापरासाठी काय?

Picture Credit: heromotocorp

Passion Plus Disc: 97.2cc | 8 PS | ₹84,128 Radeon Digi Disc: 109.7cc | 8.2 PS | ₹80,200 तुमच्या राइडिंग स्टाइल, फीचर्स आणि बजेटनुसार दोन्हींपैकी पर्याय निवडता येईल.

अंतिम तुलना

Picture Credit: heromotocorp