Hero Pleasure+ चे नवीन Color Option लॉन्च, कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळणार?

Automobile

08 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hero ने Pleasure+ साठी Aqua Grey हा नवीन प्रीमियम कलर पर्याय लॉन्च केला आहे.

नवीन Aqua Grey कलर

Picture Credit: heromotocorp

VX Variant: ₹72,779 ZX Variant: ₹77,162 (एक्स-शोरूम)

किंमत किती?

Picture Credit: heromotocorp

लाइट ब्लू बॉडी, डार्क ब्राउन सीट, नवीन ग्राफिक्स आणि क्रोम हेडलॅम्प सराउंडमुळे स्कूटरचा लूक अधिक प्रीमियम झाला आहे.

डिझाइनमध्ये काय खास?

Picture Credit: heromotocorp

VX: ब्लॅक ग्रॅब रेल, ब्लॅक मिरर्स ZX: पिलियन बॅकरेस्ट आणि क्रोम-फिनिश मिरर्स.

VX vs ZX

Picture Credit: heromotocorp

VX: 5 रंग ZX: 6 रंग नवीन Aqua Grey मुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत

आता किती कलर ऑप्शन?

Picture Credit: heromotocorp

नाही. स्कूटरमध्ये पूर्वीचेच 110.9cc सिंगल-सिलेंडर इंजिन असून 8.15 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क मिळतो.

इंजिनमध्ये बदल?

Picture Credit: heromotocorp

इंजिन, सस्पेन्शन आणि इतर फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा अपडेट केवळ नवीन रंगापुरता मर्यादित आहे.

फीचर्स कायम

Picture Credit: heromotocorp

नवीन Aqua Grey Hero Pleasure+ ला अधिक स्टायलिश लूक देतो. हा नवीन रंग तुम्ही निवडाल का?

तुम्हाला कोणता रंग आवडला?

Picture Credit: heromotocorp