हिरो स्प्लेंडर आणि टीव्हीएस प्लस दोन्ही बाइकची वैशिष्ट्य जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
Splendor plus ची एक्स-शोरूम किंमत आहे 73 हजार 903
Picture Credit: Pinterest
TVS Plus ची एक्स-शोरूम किंमत आहे 72 हजार 500 रुपये
Picture Credit: pinterest
हिरो स्प्लेंडर आणि टीव्हीएस दोन्ही बाइक माइलेजसाठी ओळखल्या जातात
Picture Credit: Pinterest
4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, OHC इंजिन स्प्लेंडरमध्ये तर BS6 इंजिन टीव्हीएसमध्ये
Picture Credit: Pinterest
5.9kw पॉवर, 6000 rpm टॉर्क मिळतो, 8.08 bhp आणि 8.7 nm टॉर्क जनरेट
Picture Credit: Pinterest
दोन्हीमध्ये ट्यूबलेस टायर्स आहेत. तुमच्या बजेटनुसार बाइक निव़डा
Picture Credit: pinterest