Hero ने Vida अंतर्गत बाल दोस्तांसाठी Dirt.E K3 ही बाइक लाँच
Picture Credit: Hero
सस्पेंशन आणि सीटमध्ये बदल करण्यात आलाय.
Picture Credit: Hero
पहिल्या 300 युनिट्ससाठी ही किंमत 69 हजार 990 रुपये असेल
Picture Credit: Hero
सिंगल टूलपासून स्मॉल, मीडियम आणि लार्ज या साइज देण्यात आल्या आहेत
Picture Credit: Hero
350W आणि 500W पॉवरची मोटर, 360Wh ची रिमूव्हेबल बॅटरी आहे
Picture Credit: Hero
एकदा बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर 3 तास रायडिंग रेंज मिळते
Picture Credit: Hero
महत्त्वाचं म्हणजे पालक Vida App वरून मुलांच्या रायडिंगवर लक्ष ठेवू शकतात
Picture Credit: Hero
मुलांच्या सुरक्षेसाठी इम्पॅक्ट-एब्जॉर्बिंग स्ट्रक्चर, किड-फ्रेंडली ब्रेक, सील्ड बॅटरी
Picture Credit: Hero
15 जानेवारी 2026 पासून रिटेल सेल सुरू होईल
Picture Credit: Hero