वास्तू शास्त्रात कोणत्या दिशेला काय ठेवावे ते सांगण्यात आलंय.

जास्वंदीचं रोप घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

वास्तू नियमांचं पालन केल्यास सकारात्मक ऊर्जा घरात येते.

रोपाची लागवड उत्तर किंवा पूर्व दिशेला करावी.

सूर्याचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक समस्या दूर होतात.

जास्वंदचं रोप घरात लावण्यासाठी शुक्रवार उत्तम दिवस आहे.

जास्वंद घरात लावल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढते. 

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो जास्वंदाच्या रोपामुळे.