आजच्या काळात हाय ब्लड प्रेशरची समस्या वृद्धांबरोबरच तरुणांमध्येही आढळते.
वाढता ताणतणाव आणि खराब जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे.
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी या ज्यूसेसचा आहारात समावेश करा.
इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम असलेले नारळाचे पाणी हाय ब्लड प्रेशर कमी करते
पोटॅशिअमयुक्त केळ्याचा मिल्कशेक प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होते.
टोमॅटो सूपमध्ये लाइकोपीन असते जे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
ताकामुळेही ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. वजनसुद्धा कमी करते
डाळींबाच्या ज्यूसमध्ये इन्फ्लामेटरी गुण असतात. त्यामुळे सूज कमी होते.
बीटाच्या रसात नायट्रेट आढळते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारते.