ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे ड्रिंक्स

धण्याच्या पाण्याचं नियमित सेवन केल्यास फायदा होतो.

धण्याचं पाणी हाय ब्लड प्रेशर लवकर नियंत्रणात आणतं.

बीटरुट आणि टोमॅटोचा ज्यूस प्यावा

बीटरुटमध्ये नायट्रेटची मात्रा मोठ्या प्रमाणात असते

नायट्रेटमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

आवळा आल्याचा रस पिणंही फायदेशीर ठरते.

आवळा ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतो

त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.