हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.

अल्कोहोल,वाढते वजन,बॅड कोलेस्ट्रॉल, यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.

काही ड्रिंक्समुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.

कोथिंबीरीचं पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

हे पाणी रोज प्यायल्याने रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. कोथिंबीर रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून प्या.

बीटरूट आणि टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

आवळ्यातले अँटीऑक्सिडंट, व्हिटामिन सी मुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

आल्यामुळेही ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. आवळा आणि आल्याचा रस प्यावा.