उच्च रक्तदाब म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण
अनेकवेळा उच्च रक्तदाबामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही ओढावतो.
एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 120-30 च्या वर गेला तर तो उच्च मानला जातो.
जर तुम्हाला high ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यावर त्वरीत नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे.
उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास श्वसनाचे व्यायाम करावे.
बीपी कमी करण्यासाठी, दोन सेकंद तुमचा श्वास रोखून ठेवा, नंतर हळूहळू सोडा.
रक्तदाब वाढत असल्यास थोडावेळ रिलॅक्स मोडमध्ये या, शरीराला आराम द्या.
या टिप्सने बीपी नियंत्रणात येत नसेल तर ताबडतोब जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.