बॉलीवूडमध्ये हाय स्लीट गाऊनचा ट्रेंड 

बॉलीवूडमध्ये हाय स्लीट गाऊनचा ट्रेंड सुरु आहे. कोणकोणत्या अभिनेत्रींनी हाय स्लीट गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे ते जाणून घेऊयात.

मलायका अरोराने हाय स्लिट गाऊनमध्ये अनेकदा फोटोशूट केलं आहे.

क्रिती सॅननने ब्लॅक लेदरच्या हाय स्लिट गाऊनमध्ये वेगळंच फॅशन स्टेटमेंट दिलं आहे.

अ‍ॅनिमल प्रिंट हाय-स्लिट फ्लो गाऊनमध्ये कृती खरबंदाने फोटोशूट केलं आहे.

जॅकलीन फर्नांडिसने फ्रंट स्लिट आणि रफल्ड टॉप असलेला पेस्टल हिरवा गाऊन घालून फोटोशूट केलं आहे.

भूमी पेडणेकर सिंगल स्लीव्ह ब्लॅक गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसते.

मेटॅलिक लाल गाऊनमध्ये कियाराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

काळ्या मखमली स्वीटहार्ट नेकलाइन हाय स्लिट गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंगचा हॉट लूक पाहायला मिळाला.