जाणून घ्या ओपनिंग डे च्या दिवशी बंपर कमाई करणाऱ्या फिल्म्स..

राजामौली यांचा RRR पहिल्या नंबरवर आहे, 133 कोटींची कमाई केली होती

दुसऱ्या नंबरवर आहे प्रभासचा गाजलेला सिनेमा बाहुबली 2

'KGF 2' या सिनेमाने 116 कोटींची कमाई केली होती.

93.50 कोटींची कमाई करत सालारने चौथ्या नंबरवर एन्ट्री केली आहे.

प्रभासचा साहो फ्लॉप झाला खरा, पण सिनेमाने ओपनिंग डे ला 89 कोटी कमावले

आदिपुरुष या लिस्टमध्ये सहाव्या नंबरवर आहे.

शाहरुख खानचा जवान 86.75 कोटींची कमाई करत सातव्या नंबरवर आहे.

थलपती विजयचा लियो आठव्या नंबरवर आहे, 64.8 कोटींची कमाई केली.

रणबीर कपूरचा Animal 63.8 कोटींची कमाई करत नवव्या क्रमांकावर आहे.

तर रजनीकांतचा 2.0 सिनेमा दहाव्या नंबरवर आहे.