'ही' आहेत भारतातील सर्वात स्वच्छ हिल स्टेशन्स

'ही' आहेत भारतातील सर्वात स्वच्छ हिल स्टेशन्स

कौसानी, उत्तराखंड2

उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यात स्थित एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे

कुन्नूर हे तमिलनाडुच्या पश्चिम घाटातील दुसरे सर्वात मोठे हिल स्टेशन आहे

उटीपासून फक्त 19 किमी अंतरावर आहे. 

चहाच्या मळ्यांसह, हे ठिकाण सुंदर टेकड्या, संस्कृती बघायला मिळते

तवांग, अरुणाचल प्रदेश

तवांग, अरुणाचल प्रदेश

येथील तवांग मठ सर्वात प्रसिद्ध आहे.