Published Sept 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
हिंदी भाषा बोलणारे 9 देश
14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून व्यापक स्तरावर ही भाषा बोलली जाते
शेजारी देश पाकिस्तानमध्ये हिंदी आणि ऊर्दू ही भाषा अधिक प्रमाणात बोलली जात असून सिंधी, पंजाबी, पास्तो, बलूची भाषाही वापरली जाते
मॉरिशसमध्ये भरपूर प्रमाणात भारतीय असल्यामुळे इथे दुसरी भाषा हिंदी प्रमाणभाषा वापरली जाते
.
नेपाळी भाषेनंतर या देशात दुसरी भाषा हिंदी बोलली जाते. इथले लोक मैथिली आणि भोजपुरी भाषाही बोलतात
.
अनेक बेटांचे एक देश बनलेल्या या ठिकाणी अनेक भारतीय असून इथे हिंदी अधिक प्रमाणात वापरली जाते
सिंगापूरमध्ये भारतीय वस्ती अधिक प्रमाणात असून येथील लोक हिंदी भाषा बोलतात
इंग्रजी आणि आफ्रिकी भाषेव्यतिरिक्त हिंदी भाषेलाही इथे महत्त्व आहे आणि अनेक जण हिंदी बोलतात
टोबॅगो देशात इंग्रजी ही अधिकृत भाषा असून इथे हिंदी, भोजपुरी, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषा बोलली जाते
थायलंडमध्ये इंग्रजीशिवाय हिंदी, स्पॅनिश, फ्रेंच भाषा बोलली जाते
कॅनडामध्ये अधिक प्रमाणात भारतीय असून इथे हिंदी भाषेचा अधिक प्रयोग होतो. विशेषतः टोरँटो आणि वॅनकुव्हर शहरात अधिक बोलली जाते