हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगणे आणि या भाषेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी देशभरात हिंदी दिन साजरा केला जातो.

 हिंदी ही आपल्या देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

हिंदी भाषेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा हिंदी अर्थ खूप कमी जणांना माहिती आहे.

मोबाईलला हिंदीत मोबाईल टेलिफोन उपकरण म्हणतात. तर टीव्हीला हिंदीत दूरदर्शन म्हणतात.

ट्रेनला हिंदीत लोह पथ गामिनी म्हणतात. तर हेल्मेटचे हिंदी नाव शिरस्त्रन आहे.

हिंदीत बँकेला अधिकोश म्हणतात. तर वॉशिंग मशिनला हिंदीत कपडे धुण्याचे यंत्र असं म्हणतात.

हिंदीमध्ये कॅल्क्युलेटरला गणक किंवा परिकलक म्हणतात. तर सिगारेटला हिंदीत धुम्रपान दंडिका म्हणतात.

रेल्वे स्टेशनचे हिंदी नाव लोह पथ गामिनी विश्राम स्थल आहे