21 नोव्हेंबरपासून लग्नाचा सीझन सुरू होत आहे
Picture Credit: Pinterest
हळद, मेहेंदी, सप्तपदी, वरमालासारखे विधी होतात
Picture Credit: Pinterest
यामध्ये सगळ्यात सुंदर विधी म्हणजे लग्न लागल्यावर हार घालणे
Picture Credit: Pinterest
या विधीचा संबंध थेट शंकर आणि पार्वतीच्या विवाहाशी जोडला जातो
Picture Credit: Pinterest
लग्नात वधूच्या संमतीला सर्वात जास्त महत्त्व असते
Picture Credit: Pinterest
या धार्मिक कारणांमुळे हिंदू लग्नात वधू पहिल्यांदा हार घालते
Picture Credit: Pinterest