मक्का आणि मदिना ही इस्लामची दोन पवित्र शहरे आहेत
खान काबा मक्का शहरात आहे
तर मदिना शहरात मस्जिद-ए-नबवी अस्तित्वात आहे.
ही दोन्ही ठिकाणे इस्लाममध्ये सर्वात महत्त्वाची मानली जातात.
हिंदू किंवा इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्ती काबा आणि मस्जिद-ए-नबवीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.
कारण अनेक देवांना मानणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी जाण्यास मनाई आहे
जरी ख्रिश्चन आणि ज्यू अनेक देवांवर विश्वास ठेवत नसले तरी त्यांनाही इथे जाण्यास मनाई आहे.
सौदीमध्ये याबाबत अतिशय कडक नियम आहेत.
हा नियम तोडणाऱ्याला शिक्षा मिळते.
कारण असे केल्याने इस्लामिक भावना दुखावल्याचा आरोप होऊ शकतो.