जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म म्हणजे हिंदू धर्म

 भारत, नेपाळ आणि मॉरिशसमध्ये सर्वात जास्त हिंदू धर्म मानला जातो. 

जगातील 52 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये हिंदू राहतात. 

सुमारे 15 देशांमध्ये हिंदू धर्माचा प्रसार होताना दिसत आहे. 

अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये होतोय हिंदू धर्माचा प्रसार

भारतातील ईशान्य भागातील लोक त्यांचे पूर्वज हिंदू धर्माशी संबंधित मानतात.

Title 2

मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, तिबेट आणि भूतानसह इतर देशांतील लोक हिंदू धर्माचे पालन करत आहेत.

पाश्चिमात्य देशांमध्ये हिंदू धर्माच्या अनुयायांची संख्या झपाट्याने वाढत आहे.