Petrol Bike vs Electric Bike: 5 वर्षांचा हिशोब पाहून व्हाल हैराण!

Automobile

26 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आज बाइक खरेदी करताना फक्त किंमत आणि Mileage पाहून निर्णय घेऊ नका. 5 वर्षांचा एकूण खर्च पाहिला तर चित्र वेगळं दिसू शकतं.

Petrol की EV?

Picture Credit: pinterest

या उदाहरणात दरवर्षी 10,000 किमी म्हणजे 5 वर्षांत 50,000 किमी प्रवास गृहीत धरला आहे. Petrol Bike: 50 kmpl Electric Bike: 2.2 kWh/100 km

हिशोब कशावर?

Picture Credit: pinterest

50,000 किमी प्रवासासाठी सुमारे 1,000 लिटर पेट्रोल लागेल. ₹102.12 प्रति लिटर या उदाहरणानुसार Petrol खर्च ≈ ₹1.02 लाख

Petrolचा 5 वर्षांचा खर्च

Picture Credit: pinterest

EV साठी ₹8 प्रति युनिट वीजदर गृहीत धरला आहे. 50,000 किमीमध्ये अंदाजे Charging खर्च ≈ ₹8,800 म्हणजे Energy Cost मध्ये मोठा फरक दिसतो.

EV चार्जिंगवर किती खर्च?

Picture Credit: pinterest

Petrol Bike: अंदाजे ₹20,000 Electric Bike: अंदाजे ₹10,000 EV मध्ये engine oil आणि काही engine-related maintenance लागत नाही. मात्र tyres, brakes आणि इतर componentsचा खर्च राहतो.

Servicingमध्येही फरक

Picture Credit: pinterest

या उदाहरणात: Petrol Bike: ₹1 लाख Electric Bike: ₹1.40 लाख म्हणजे EV ची initial purchase cost जास्त गृहीत धरली आहे.

सुरुवातीची किंमत कोणाची कमी?

Picture Credit: pinterest

 Petrol Bike: ₹2.42 लाख Electric Bike: ₹1.59 लाख फरक: सुमारे ₹83,000!

5 वर्षांचा खर्च

Picture Credit: pinterest

EV: रोजचा city commute, घरच्या घरी charging आणि जास्त running असणाऱ्यांसाठी खर्चाचा हिशोब वेगळा पडू शकतो. Petrol: Long-distance travel आणि chargingची सुविधा नसलेल्या ridersसाठी refuellingची सोय महत्त्वाची ठरू शकते.

पण EV प्रत्येकासाठीच?

Picture Credit: pinterest

बाइक घेण्यापूर्वी फक्त Mileage पाहू नका. Annual km + Petrol price + Electricity tariff + Service + On-road price + Battery warranty हे सर्व एकत्र पाहिल्यावर तुमच्या वापरासाठी 5 वर्षांचा खरा खर्च समोर येईल.

खरेदीपूर्वी हा हिशोब करा

Picture Credit: pinterest