www.navarashtra.com

Published March 08,  2025

By Prajakta Pradhan

होळीच्या दिवशी सुकलेल्या तुळशीचे करा हे उपाय

Pic Credit - pinterest

सनातन धर्मात तुळशीच्या वनस्पीचे खूप महत्त्व आहे. या वनस्पतीची पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो. जाणून घेऊया होळीच्या दिवशी सुक्या तुळशीने कोणते उपाय करावेत.

तुळस वनस्पती

यंदा 13 मार्च रोजी होळी आहे तर 14 मार्च रोजी धुलिवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्याने धनलाभ होतो अशी मान्यता आहे

कधी आहे होळी

असे अनेक उपाय आहेत जे होळीच्या दिवशी करणे खूप शुभ आहे. या उपायांचा अवलंब केल्यास तुमचा खिसा कधीही रिकामा होणार नाही.

तुळशी उपाय

वास्तूनुसार, होळीच्या दिवशी तुळशीची कोरडी पाने लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावीत. त्यामुळे तिजोरीत पैशांची कमतरता भासत नाही

तिजोरी 

होळीच्या दिवशी वाळलेल्या तुळशीची पाने पाण्यात टाकून लड्डू गोपाळांना स्नान घालावे. यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात

लड्डू गोपाळ

होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करावी. त्यामुळे जीवनात सुख-शांती येते आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात.

भगवान विष्णू

 होळीच्या दिवशी तुळशीच्या सुकलेली पाने लाल कपड्यात गुंडाळून दरवाजावर लटकवणे शुभ मानले जाते. यासोबत व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात.

मुख्य प्रवेशद्वार

होळीच्या दिवशी तुळशीच्या सुकलेल्या पानांचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात. त्यासोबत जीवनात येणारे अडथळेही दूर होतात.

आर्थिक स्थिती