www.navarashtra.com

Published March 07,  2025

By  Prajakta Pradhan

Holi 2025: होळीच्या पार्टीसाठी महिलांनी असे करा नेल आर्ट डिझाइन

Pic Credit - iStock

काही दिवसांवर होळीचा सण आलेला आहे. होळीच्या आधीच काही ठिकाणी होळीची पार्टी आयोजित केली जाते. जाणून घ्या होळीच्या पार्टीची तयारी कशी करावी

 पार्टीची तयारी कशी करावी

रंग, मजा आणि उत्साहाने भरलेल्या या सणात तुम्हाला स्टायलिश लूक द्यायचा असेल, तर या नेल आर्ट डिझाईन्स जाणून घ्या

होळीसाठी नेल आर्ट डिझाइन

होळीच्या खास प्रसंगी तुमच्या नखांना वायब्रंट लुक द्यायचा असेल तर इंद्रधनुष्य नेल आर्ट वापरून पहा. यामध्ये तुमची नखे खूप सुंदर दिसतील

इंद्रधनुष्य नेल पेंट आर्ट

मोनोक्रोम कलर्स, प्रिंट्स आणि पॅटर्न्स जर तुम्हाला सिंगर कलर लुक आवडत असतील तर अशा मोनोक्रोम नेल आर्ट तुमच्यासाठी होळीच्या पार्टीसाठी योग्य आहेत.

मोनोक्रोम नेल आर्ट

तुम्हाला तुमच्या नखांना ग्लॅमरस लूक द्यायचा असेल, तर नक्कीच स्पार्कल नेल आर्ट वापरून पहा. अशा नेल पेंट्समुळे तुमचा लुक स्टायलिश होईल

स्पार्कल नेल आर्ट

तुम्हाला होळीच्या पार्टीत क्लासी आणि एलिगंट लुक हवा असेल, तर या प्रकारची फ्रंट टिप नेल आर्ट करून घ्यायला विसरू नका.

डिझायनर फ्रेंच टिप नेल आर्ट

मेल्टिंग नेल आर्ट नखांना एक सुंदर आणि भव्य स्वरूप देईल हे डिझाइन होळी पार्टीसाठी योग्य आहे.

मेल्टिंग नेल आर्ट

जर तुम्हाला साधे नखे आवडत असतील, तर ग्लॉसी नेक आर्ट तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, खासकरून होळीसाठी हे एक परिपूर्ण डिझाइन आहे.

ग्लॉसी नेल आर्ट

शिळी पोळी खाल्ल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे