Published Feb 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पुन्हा एकदा रंगाने न्हाऊन निघण्यासाठी सज्ज व्हा, होळी लवकरच येणार आहे
मार्केटमध्ये विविध रंगांमध्ये गुलाल उपलब्ध आहेत, जसे की हिरवा, पिवळा, लाल
मात्र, या प्रत्येक रंगाचे महत्त्व वेगवेगळे आहे
लाल रंगाचा गुलाल उत्कटतेचे आणि उर्जेचे प्रतीक आहे, प्रेमाचे प्रतीक आहे
तुमचा जोडीदार किंवा मित्रमंडळीना लाल रंगाचा गुलाल लावावा
निसर्गाचा रंग आहे हिरवा, निसर्ग सुंदर दिसण्यात हिरव्या रंगाचा वाटा आहे
हिरवा रंग शांतता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. डोळ्यांना सुखावणारा, चेहऱ्यावर खुलणारा
सुंदर, मैत्री, पूजा आणि सन्मानाचं प्रतीक म्हणजे पिवळा रंग
मुलीचा चेहरा या रंगाने उजळून निघतो, घरातल्या स्त्रियांनाही पिवळा गुलाला लावावा
पूजेमध्ये पिवळा गुलाल वापरला जातो, देवाला पिवळा गुलाल लावत होळी साजरी करा