होळी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

होळीचा सणाची मज थंडाईशिवाय अपूर्णच आहे.

थंडाईच्या या हटके रेसिपी जाणून घ्या.

पेरूची थंडाई तुम्ही या दिवशी ट्राय करू शकता.

दूधात थंडाई मिक्स, आणि पेरूचा ज्यूस मिक्स करावा.

फ्रीजमध्ये ठेवून गार गार सर्व्ह करावी.

बदामाची थंडाईसुद्धा तुम्ही होळीच्या दिवशी ट्राय करू शकता.

पेरू आणि बदामाची थंडाई यंदाच्या होळीसाठी चांगले ऑप्शन्स.