होळीच्या आधी कोणत्या गोष्टी घरातून काढून टाकाव्या जाणून घ्या.
24 मार्चला होळी साजरी करण्यात येणार आहे.
रात्री 11 वाजून 13 मिनिटांपासून 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
होळीच्या आधी या गोष्टी फेकून द्या.
भंगलेली मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.
तुटलेलं पातलेही घरात ठेवू नये, त्यामुळे सुख-समृद्धी नांदत नाही.
होळीच्या आधी जुने कपडे फेकून द्या.
या गोष्टी घराबाहेर फेकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.