ही आहेत बॉलिवूडच्या धुळवडीची टॉप 10 गाणी
सिलसिला सिनेमातील प्रसिद्ध 'रंग बरसे भीगे चुनर वाली' हे गाणं
दीपिका-रणबीरचं बलम पिचकारी हे गाणंही यंदा प्लेलिस्टमध्ये एड करा.
शोले सिनेमातील 'होली के दिन दिल खिल जाते है' हे गाणं वर्षानुवर्ष वाजतंय.
राजेश खन्नाचं आज ना छोडेंगे बस हम होली हे गाणंही प्लेलिस्टमध्ये असायलाच हवं.
'होली आई रे आई' हे अनिल कपूरचं गाणंही नक्की ऐका.
अक्षय कुमार आणि प्रियाका चोप्राचं वक्त सिनेमातील हे गाणंही खास आहे.
अमिताभ-हेमा मालिनीचं होली खेले रघुवीरा अवध मै, हे गाणं तर प्लेलिस्टमध्ये हवंच.