घरामध्ये किंवा कार्यालयात वापरण्यात येणारा झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते
झाडूची योग्य देखभाल न केल्यास आर्थिक संकट उद्भवू शकते.
ज्या घरात झाडूचा अनादर होतो, तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद कधीही मिळत नाही.
घरातील सदस्य बाहेर गेल्यावर लगेच कचरा काढू नये.
झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा की तो इतरांना दिसणार नाही.
झाडू तुटला असेल तर लगेच काढून टाका. नाहीतर वास्तूदोष लागू शकतो.
झाडू कधीही उभा ठेवू नका. हे अशुभ मानले जाते. जमिनीवर आडवा करूनच ठेवा.
संध्याकाळी कचरा काढणे टाळा. कारण यावेळी कचरा काढल्याने आर्थिक संकट येते.
झाडूवर चुकूनही झाड पडू नये, याची दक्षता घ्या.