बदलणाऱ्या हवामानामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.
त्वचा टॅन होते त्यामुळे गुडघे काळे पडतात.
गुडघे टॅन झाल्यास शॉर्ट ड्रेस घालताना लाज वाटते.
गुडघ्यांचं टॅन घालवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
काकडीचे तुकडे काही वेळ गुडघ्यावर चोळा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
बटाट्याचा रस गुडघ्यांवर लावल्यानेही गुडघ्याचं टॅन कमी होते.
दूध, मध आणि हळदीचं मिश्रण गुडघ्यावर लावल्यास काळेपणा दूर होतो.
खोबरेल तेलाने गुडघ्यांवर मसाज केल्यास गुडघ्यांचे टॅन कमी होते