Published Feb 22, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
इडली रवा, खोबरं, अर्धा चमचा साखर, मीठ, सोडा
इडली रवा साधारणपणे 5 मिनिटे पाण्यात भिजवून घ्या, त्यानंतर जास्तीच पाणी काढून टाका
भिजवलेले तांदूळ, खोबरे, साखर, मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून बारीक करा. आता आवश्यकतेनुसार थोडे पाणी घाला
बेकिंग सोडा पीठामध्ये घाला, 5 मिनिटांनी आंबलेलं पीठ तयार
अप्पम पॅन किंवा नॉन-स्टिक पॅन घ्या, तवा गरम करून घ्या
तव्यावर पीठ घालून अप्पम नीट पसरवून घ्या, झाकण ठेवून शिजवा
अप्पम नीट क्रिस्पी तयार करून घ्या आणि चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा