www.navarashtra.com

Published March 10,  2025

By  Shilpa Apte

आल्याची टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर बर्फी

Pic Credit - iStock

आल्याची पेस्ट, गूळ, तूप, खोबरं, ड्राय फ्रूट्स, वेलची पावडर

साहित्य

सगळ्यात आधी आलं स्वच्छ धुवून घ्या, सोलून त्याची पेस्ट बनवा. कढईत तूप गरम करा पेस्ट भाजून घ्या

कृती

गुळाचे छोटे छोटे तुकडे करून आल्याच्या पेस्टमध्ये मिक्स करा, मंद आचेवर शिजवा, खोबरं, वेलची पावडर मिक्स करा

गूळ

मिश्रण नीट मिक्स करून एका प्लेटमध्ये तूप लावून पसरवा, ड्रायफ्रूट्स घालून सेट करा. 

गार्निश

आल्याची बर्फी पचनासाठी अत्यंत फायदेशीर, अपचन, गॅस आणि एसिडीटीच्या समस्या दूर होण्यास मदत

डायजेशन

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरलमुळे सर्दी-खोकला बरा होण्यास मदत होते

सर्दी-खोकला

आलं आणि गुळामुळे इम्युनिटी वाढते, इंफेक्शन, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते

इम्युनिटी वाढते

रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 बाउल पपई खाण्याचे फायदे