Published March 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्ट्रॉबेरी, बीटरूट, शिया बटर, खोबरेल तेल, मध, व्हिटामिन ई कॅप्सूल, पेट्रोलिअम जेली
स्ट्रॉबेरी आणि बीटरूट घ्या, क्रश करा आणि त्याचा रस काढा
एका बाउलमध्ये शिया बटर, खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली घाला, डबल बॉयलर पद्धतीने वितळवा
एक चमचा मध, स्ट्रॉबेरी पेस्ट घाला, ढवळून घ्या
हवांबद डब्यात ओता, लिप बाम घट्ट करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा
हा lip balm दिवसातून दोनदा वापरा, ओठ सॉफ्ट होतील. गुलाबी होतील ओठ
मात्र, यापैकी कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा