पिंपल्स हा एक कॉमन स्किन प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला स्किन प्रॉब्लेम्स होतात.

पिंपल्स बऱे झाल्यानंतरही त्याचे डाग चेहऱ्यावर राहतात.

यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपचार खूप प्रभावी आहेत.

पिंपल्सवर लावण्यासाठी घरच्या घरी कडुनिंबाचा एक फेस पॅक बनवा. 

या  फेस पॅकसाठी कडुलिंब पावडर, चंदन पावडर आणि कोरफड जेल आवश्यक आहे

कडुनिंबाची पावडर, त्यात थोडी चंदन पावडर, कोरफड जेल घाला. चेहऱ्यावर लावा, 15-20 मिनिटांनी धुवा.

कडुलिंब हा पिंपल्सवर रामबाण उपाय आहे. चंदन आणि कोरफड जेल त्वचेला थंडपणा देते.

चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.