Honda ADV 160 हे भारतातील E85-compatible scooter असून ते पेट्रोलमध्ये 85% पर्यंत ethanol blend वापरण्यास सक्षम आहे.
Picture Credit : pinterest
Bajaj Chetak C3501 ची एक्स-शोरूम किंमत 1,52,140 असून C3502 आणि C3503 ची किंमत अनुक्रमे 1,36,939 आणि 1,24,157 आहे.
Picture Credit : pinterest
Honda RoadSyncच्या मदतीने Bluetooth connectivity, turn-by-turn navigation आणि Call/SMS alertsसारखी फीचर्स मिळतात.
Picture Credit : pinterest
सीटखाली तब्बल 27 लिटरची जागा दिल्याने रोजच्या वापरातील वस्तू ठेवण्यासाठी ADV 160 अधिक practical ठरतो.
Picture Credit : pinterest
Honda Selectable Torque Control म्हणजेच HSTC चाकांची grip कमी झाल्यावर unwanted wheel-spin नियंत्रित करण्यास मदत करते.
Picture Credit : pinterest
ADV 160 मध्ये पुढील आणि मागील बाजूस disc brakes असून single-channel ABS brakingवेळी अतिरिक्त सुरक्षा देतो.
Picture Credit : pinterest
All-LED lighting, Smart Key, USB Type-C charging आणि adjustable windscreenमुळे स्कूटरमध्ये styleसोबत रोजच्या वापराची सुविधाही मिळते.
Picture Credit : pinterest
Rugged design, connected technology, traction control आणि E85 compatibility यामुळे ADV 160 हा भारतातील वेगळ्या प्रकारचा maxi-scooter ठरतो.
Picture Credit : pinterest