Rebel 500 vs Eliminator 500! Look, Power आणि Featuresमध्ये कोण पुढे?

Automobile

26 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्हीमध्ये Liquid-Cooled Parallel-Twin इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.

दोन्ही बाइक्समध्ये काय खास?

Picture Credit:pinterest

Hondaला 471cc इंजिन असून ते सुमारे 45.6 hp Power आणि 43.3 Nm Torque देते.

Rebel 500 मध्ये मोठं इंजिन!

Picture Credit:pinterest

Kawasakiमध्ये 451cc इंजिन असून सुमारे 44.7 hp Power आणि 42.6 Nm Torque मिळतो.

Eliminator 500चीही दमदार कामगिरी!

Picture Credit:kawasaki

Rebel 500ची Seat Height फक्त 690mm असल्याने कमी उंचीच्या रायडर्ससाठीही ती सहज हाताळता येते.

शहरात कोण सोपी?

Picture Credit:pinterest

Digital LCD Console, Bluetooth Connectivity आणि Rideology Appमुळे Kawasaki अधिक Tech-Friendly ठरते.

Eliminatorमध्ये Techचा तडका

Picture Credit:kawasaki

Rebel 500ला Minimalist Bobber Look मिळतो, तर Eliminatorचा स्टाइल अधिक Modern आणि Aggressive आहे.

डिझाइनमध्ये कोण भारी?

Picture Credit:pinterest

Honda Rebel 500 ची लॉन्च किंमत ₹5.12 लाख आहे, तर Kawasaki Eliminatorची किंमत ₹5.76 लाख आहे (Ex-showroom).

किंमतीत मोठा फरक!

Picture Credit:kawasaki

कमी Seat Height आणि Classic Bobber Look हवा असेल तर Rebel 500; Tech Features आणि हलकी बाइक हवी असेल तर Eliminator 500 आकर्षक पर्याय ठरू शकते.

मग कोणती घ्यावी?

Picture Credit:pinterest