भारतात अनेक उत्तम बजेट फ्रेंडली बाईक पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, ग्राहक कमी किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असतात.
अशीच एक स्वस्त मायलेज देणारी बाईक म्हणजे Honda Unicorn.
मुंबईत होंडा युनिकॉर्नची ऑन रोड किंमत 1,38,074 आहे.
ही किंमत तुमच्या जवळील शोरुम नुसार बदलू देखील शकते.
या बाईकमध्ये 160 cc चे दमदार इंजिन पाहायला मिळते.
उत्कृष्ट मायलेज आणि आरामदायक राईडमुळे ही भारतात अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे.