Hondaच्या 4 नव्या Bikesचा धुमाकूळ! Himalayan 450 अन् KTMला देणार टक्कर?

Automobile

12 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda CB500 ही Neo-Retro Roadster असेल. तिच्या डिझाइनमध्ये CB350 आणि CB750ची झलक दिसते. भारतातच उत्पादन झाल्याने किंमत स्पर्धात्मक ठेवण्याचा प्रयत्न असेल.

Honda CB500

Picture Credit : Pinterest

CB500 मध्ये नवीन 501cc Single-Cylinder Oil-Cooled Engine मिळेल. हा Engine सुमारे 27 PS Power आणि 43.3 Nm Torque देऊ शकतो.

CB500 Engine

Picture Credit : Pinterest

CB500 मध्ये नवीन 501cc Single-Cylinder Oil-Cooled Engine मिळेल. हा Engine सुमारे 27 PS Power आणि 43.3 Nm Torque देऊ शकतो.

Honda Rebel 500

Picture Credit : Pinterest

Rebel 500 मध्ये 471cc Parallel-Twin Engine मिळेल. हा Engine सुमारे 46 PS Power आणि 43.3 Nm Torque देतो. Standard सोबत E-Clutch पर्यायही मिळण्याची शक्यता आहे.

Rebel 500ची ताकद

Picture Credit : Pinterest

XR300L ही Dual-Sport Motorcycle असेल. Long-Travel Suspension, Lightweight Design आणि तब्बल 244mm Ground Clearance यामुळे खराब रस्ते आणि Trail Ridingसाठी ती उपयोगी ठरू शकते.

Honda XR300L

Picture Credit : Pinterest

XR300L मध्ये 293.5cc Single-Cylinder Engine मिळेल. तो सुमारे 26.9 bhp Power आणि 26.6 Nm Torque देऊ शकतो. भारतात उत्पादन झाल्याने किंमत आकर्षक ठेवण्याची शक्यता आहे.

XR300L Engine

Picture Credit : Pinterest

XR300 Rally ही XR300Lपेक्षा अधिक Touring आणि Off-Road फोकस्ड असेल. मोठी Fuel Tank, Tall Windscreen आणि Dakar-inspired Design तिची खासियत असेल.

Honda XR300 Rally

Picture Credit : Pinterest

XR300 Rallyची टक्कर Royal Enfield Himalayan 450, KTM 390 Adventure R आणि TVS Apache RTXसारख्या Adventure Bikesशी होऊ शकते.

मुकाबला कुणाशी?

Picture Credit : Pinterest