Clutch न दाबताही बदला Gear! Honda Rebel 500 E-Clutchची खासियत

Automobile

26 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda Rebel 500 भारतात नव्या अवतारात येणार असून E-Clutch हा मोठा आकर्षणाचा भाग आहे.

Cruiser Bike आता E-Clutchसह!

Picture Credit:pinterest

Rebel 500 मध्ये 471cc Parallel-Twin Petrol Engine असून सुमारे 46hp Power आणि 43.3Nm Torque मिळतो.

471cc दमदार Engine

Picture Credit:royalenfield

Honda E-Clutchमुळे Gear बदलताना Clutch Lever manually ऑपरेट करण्याची गरज नसते. मात्र Gear Pedalचा वापर करावा लागतो.

Clutch दाबण्याची गरज कमी!

Picture Credit:royalenfield

हवे तेव्हा Clutch स्वतः वापरा. E-Clutch असूनही Conventional Clutch Lever उपलब्ध राहतो. त्यामुळे Riderला Manual Controlचीही मुभा मिळते.

Manual Controlही कायम

Picture Credit:pinterest

Teardrop Fuel Tank, Round LED Headlamp, Two-Piece Seat आणि Short Exhaustमुळे Rebel 500ला खास Bobber Styling मिळते.

आकर्षक Bobber Design

Picture Credit:royalenfield

Honda Rebel 500 ची भारतातील लाँचिंग नोव्हेंबर 2026 अपेक्षित आहे.

भारतात कधी येणार?

Picture Credit:pinterest

Standard Rebel 500ची अपेक्षित किंमत सुमारे 4.40–4.60 लाख, तर E-Clutchसाठी किंमत अधिक असण्याची शक्यता आहे.

किंमत किती असेल?

Picture Credit:pinterest

Rebel 500मध्ये सुरुवातीला सुमारे 50% Components Local Source केले जाणार आहेत; Engine मात्र सुरुवातीला Import केला जाणार आहे.

भारतात Localisationचा फायदा

Picture Credit:royalenfield

Rebel 500मध्ये Cruiser Stylingसोबत E-Clutchची सुविधा मिळणार असल्याने ती रोजच्या वापरात आणि Long Rideमध्ये वेगळा अनुभव देऊ शक

Cruiser चाहत्यांसाठी खास?

Picture Credit:pinterest