हा खूप लहान आणि सुंदर, पण विषारी पक्षी आहे

पापुआ न्यू गिनीमध्ये आहे हा पक्षी

 या पक्षाला स्पर्श केल्याने तुमचा मृत्यू होतो असं म्हणतात. 

हा पक्षी स्वत: विषारी नाही. 

 या पक्षाने ज्यांची शिकार केलेली आहे त्यांचे ते विष असते. 

या विषाला बॅट्राकोटॉक्सिन म्हणतात.

हा पक्षी चावल्यावर हे विष शरीरात पसरते

हे अतिशय घातक विष आहे. 

 या पक्ष्याला स्पर्श केल्यास किंवा पकडल्यास एखाद्या व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.