असे बॉलिवूड हॉरर सिनेमा जे तुम्ही घरी बसून पाहू शकता.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे सिनेमा रिलीज होत असतात.
कार्तिक आर्यन, कियारा अडवाणीचा भूल भूल्लैया 2 नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
श्रद्धा कपूरचा स्त्री सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
भूक पुलिस हा हॉरर कॉमेडी सिनेमा डिज्नी हॉटस्टारवर आहे.
भूतनाथ हा सिनेमा तुम्ही तुमच्या मुलांसोबत पाहू शकतो.
इमरान हाश्मीचा 'एक थी डायन' हा सिनेमा सस्पेन्स सिनेमा आहे.
विक्की कौशलचा भूत सिनेमा एमेझॉन प्राइमवर पाहू शकता.