ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे.
फोटोत तुम्हाला सगळीकडे काळ्या रंगाचे घोडे दिसत आहेत.
यामध्ये लपलाय एक शेपटी तुटलेला घोडा
या घोड्याची शेपटी एका अपघातात तुटलेली आहे.
फोटोतून हा शेपटी तुटलेला घोडा शोधण्याचं चॅलेंज आहे.
4 सेकंदात हे चॅलेज तुम्ही पूर्ण केलंत तर भले हुशार
नाही दिसला ना घोडा तर मग पाहा इथे.