घोड्याच्या नालबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण, घोड्यालाच का नाल लावली जाते यामागचं कारण माहितेय का?
कदाचित यामागचं कारण अनेकांना माहित असेल तर काहींनी या गोष्टीकडे लक्षही दिलं नसेल.
घोड्यांची नाल असेल तर त्यांना सुम हा रोग होत नाही.
या रोगामुळे घोड्यांचे खूर फूटू लागते.
घोड्याला चालायला आणि धावायला त्रास होऊ नये म्हणून नाल लावली जाते.
असे म्हटले जाते की घोड्याची नाल साधारणपणे एक आठवडा ते 10 दिवस टिकते.
ही नाल असल्यामुळे घोडा 100 ते 200 किलोमीटर चालू शकतो.
ही आहेत नाल लावण्यामागची कारणं.