याच आहेत त्या ग्लॅमरस अँकर्स ज्यांनी IPL च्या मैफलीत लावलेत चार चाँद
इंडियन प्रिमियर लीग (IPL) 2023 सीझन रोमाचंक लढतींसह अंतिम लढतीकडे सरकते आहे.
या सीझनमध्ये मयंती लेंगर, ऋद्धिमा पाठक सह काही अशाही महिला अँकर्स आहेत ज्यांनी या मैफलीत चार चाँद लावले आहेत.
इंग्रजी अँकर मयंती अनुभवी क्रिकेट अँकर आहे. ती बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नीची सून आणि स्टुअर्टची पत्नी आहे.
हिंदी अँकर ऋद्धिमा अँकरसोबतच मॉडेल आणि
ॲ
क्ट्रेसही आहे. ती फोटो आणि व्हिडिओसह सोशल मीडियावरही नेहमी चर्चेत असते.
इंग्लिश अँकर नशप्रीत कौर ही नशी सिंग या नावानेही ओळखली जाते. ती फिजीमध्ये जन्मलेली भारतीय-ऑस्ट्रेलियन मॉडेल आहे.
हिंदी अँकर तान्या पुरोहित क्रीडा अँकरसोबतच अभिनेत्रीही आहे. तिने NH10 चित्रपटातही काम केले आहे.
इंग्लिश अँकर संजना गणेशन स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आहे. जिने विश्वचषक २०१९ मध्ये भारतासाठी अँकरिंगही केलं आहे.
तमिळ अँकर भावना बालकृष्णनला वीजे भावना म्हणूनही संबोधतात. ती पार्श्वगायिका असून उत्तम डान्सरही आहे.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा