प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये भूमी पेंडणेकरचा समावेश होतो

दम लगाके हैशा चित्रपटानंतर भूमी घराघरात पोहचली

या चित्रपटात भूमीने जाड महिलेची भूमिका साकारली होती

 चित्रपटानंतर भूमीने आपले बरेच वजन कमी केले

यानंतर अनेकांना प्रश्न पडला की, अभिनेत्रीने इतक्या कमी वेळेत आपले वजन कसे कमी केले?

आज आम्ही तुम्हाला भूमीने वजन कमी करण्यासाठी फाॅलो केलेला डाएट प्लॅन सांगत आहोत

 भूमी रोज सकाळी रिकामी पोटी उठल्यावर कोरफडीचा रस पिते आणि त्यानंतर व्यायाम करते

भूमी नाश्त्यासाठी मल्डीग्रेन ब्रेडसह अंड्याचा पांढरा भाग खाते

वर्कआउटनंनर ती हिरव्या भाज्यांसह चिकण आणि मासे खाते