एक्वेरिअममध्ये तुम्ही विविध प्रकारचे सुंदर मासे पाहिले असतील.
मात्र, हे मासे कधी झोपतात याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
मासे थकत नाहीत का?
माशांना पापण्याही नसतात.
मासे आरामसुद्धा वेगळ्याप्रकारे करतात.
मासे दिवसभरात थोडी थोडी झोप काढतात.
मासे जेव्हा आराम करतात तेव्हाही त्यांचा मेंदू एक्टिव्ह असतो.
मासे कधीच गाढ झोपत नाहीत.
ते पाण्याच्या आत राहतात आणि काही काळ पोहणे बंद केल्यावर झोपतात.